Tap to Read ➤
शर्टमध्ये हॉट झाली 'बिग बॉस मराठी'ची योगिता
योगिता 'बिग बॉस मराठी ५' मध्येही सहभागी झाली होती.
जीव माझा गुंतला मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात पोहोचली.
योगिता बिग बॉस मराठी ५ मध्येही सहभागी झाली होती.
तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतंच योगिताने पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
यामध्ये तिचा कातिलाना अंदाज पाहायला मिळत आहे.
फोटोसाठी योगिताने पोझही दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा