Tap to Read ➤

ग्लॅमरस दिसण्यासाठी काय करते जान्हवी किल्लेकर?

जान्हवी किल्लेकरच्या ब्युटीचं सिक्रेट
'बिग बॉस मराठी ५'मुळे जान्हवी किल्लेकर प्रसिद्धीझोतात आली.
जान्हवीने अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
जान्हवी अभिनयासोबत तिच्या सौंदर्यामुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
पण, ती त्वचेसाठी फेशियल किंवा ब्लीच असं काहीच करत नाही.
जान्हवी फेसवॉश वापरते. शिवाय मॉइश्चरायजरही ती फार कमी लावते.
शूटिंगवरुन घरी आल्यानंतर जान्हवी बेबी ऑइलने मेकअप काढते.
चेहरा ग्लो करण्यासाठी ती दररोज ग्लूटाथिओनचं सेवन करते.
क्लिक करा