Tap to Read ➤

एक दूजे के लिए! अंकिता-कुणालचं रोमॅंटिक फोटोशूट

'बिग बॉस मराठी' फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
अलिकडेच अंकिताने कुणाल भगतसोबत लग्न करुन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
कोकणात मालवणमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला.
अंकिता आणि तिचा पती कुणाल भगत सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात.
नुकतेच अंकिताने कुणालबरोबरचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
त्यांच्या या रोमॅंटिक फोटोशूटची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
अंकिता-कुणालचं हे खास फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
"सर्वात सुंदर स्वप्न...", असं कॅप्शन अंकिताने या फोटोंना दिलं आहे.

क्लिक करा