Tap to Read ➤
बाईssss किती सुंदर...
निक्कीचे फोटो पाहून चाहते झाले वेडे
'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये एका स्पर्धकाची चर्चा आहे ती म्हणजे निक्की तांबोळी.
निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसतेय.
निक्की तांबोळीचे खास फोटो समोर आले आहेत.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
निक्की या फोटोंमध्ये इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरून नजर हटवणे कठीणच.
एकापेक्षा एक पोज देत आपल्या नजरेनं चाहत्यांना घायाळ करत आहे.
या फोटोंमध्ये निक्की तांबोळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये चाहत्यांना घायाळ करतेय.
चाहते देखील अभिनेत्रीचे फोटो पाहून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
क्लिक करा