Tap to Read ➤

बिग बॉसचं घर गाजवणाऱ्या निक्की तांबोळीच्या ग्लॅमरस अदा

बिग बॉस मराठीचं घर गाजवणाऱ्या निक्की तांबोळीचे हे खास फोटो बघा
निक्की तांबोळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री-मॉडेल सध्या बिग बॉस मराठीचं घर गाजवत आहे
निक्की तांबोळीने बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यात चांगलाच राडा केला
निक्की तांबोळीचे सोशल मीडियावर ग्लॅमरस अदांचे फोटो पाहायला मिळतात
निक्की तांबोळीच्या टीमने तिचे पिवळ्या ड्रेसवरील सुंदर फोटो शेअर केलेत
निक्की तांबोळीचे घरात वर्षा उसगांवकर, आर्या जाधव आणि अंकिता वालावलकरसोबत चांगलेच वाद रंगले
निक्की तांबोळी याआधी बिग बॉस हिंदीच्या १४ व्या सीझनमध्ये बघायला मिळाली होती
क्लिक करा