Tap to Read ➤
Bigg Boss Marathi 5: घरात कल्ला करणाऱ्या जान्हवीचा किलर लूक!
'बिग बॉस'च्या घरातील जान्हवीच्या फॅशनचीही बरीच चर्चा रंगली आहे.
'बिग बॉस मराठी ५'मुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर चर्चेत आहे.
पहिल्या दिवसापासूनच जान्हवी बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहरा आहे.
अभिनयाबरोबरच जान्हवी तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
बिग बॉसच्या घरातील तिच्या फॅशनचीही बरीच चर्चा रंगली आहे.
शॉर्ट पँट आणि टॉपमध्ये जान्हवीने किलर लूक केला आहे.
याचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.
जान्हवीच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा