Tap to Read ➤
'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार अनिकेत विश्वासराव?
'बिग बॉस मराठी'ची ऑफर असल्याचा खुलासा अनिकेत विश्वासरावने एका मुलाखतीत केला आहे.
'बिग बॉस मराठी ५' या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
अशातच अभिनेता अनिकेत विश्वासरावने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
'बिग बॉस मराठी'ची ऑफर असल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.
"'बिग बॉस'साठी दोन वेळा विचारणा झाली होती. पण, मी नकार दिला", असं तो म्हणाला.
यंदाचा 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रितेश देशमुख यंदाचा सीझन होस्ट करताना आणि स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे.
क्लिक करा