Tap to Read ➤
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा
'बिग बॉस'च्या १७व्या सीझनमध्ये झळकलेली अभिनेत्री-मॉडेल म्हणजे सोनिया बन्सल
बिग बॉस संपलं, पण सोनिया मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अजूनही चर्चेत
सोनिया मूळची आग्राची. वडील आर्मी ऑफिसर असल्याने फिटनेसची आवड
सोनियाने शिक्षण पूर्ण केल्यावर मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली
फिल्मफेअर, लॅक्मे सारख्या बड्या रॅम्पवर शो-स्टॉपर म्हणून झळकली
मॉडेलिंगसोबतच सोनियाने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं
२०२३ मध्ये 'गेम १०० करोड का' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण
शक्ती कपूर, राहुल रॉय यांच्यासोबत केला सिनेमा. पिक्चर फ्लॉप, सोनिया झाली 'हिट'
हिंदीसोबतच साऊथच्या 'धीरा', 'येस बॉस' सारख्या अनेक सिनेमात केला अभिनय
हॉटस्टारच्या 'शूरवीर' वेब सिरिजमध्ये झळकली, नवी प्रोजेक्ट्स लवकरच
क्लिक करा