Tap to Read ➤
सध्या काय करताहेत बिग बॉसच्या विनर्स?
आतापर्यंत बिग बॉसच्या विजेतेपदारवर अनेक महिल्या स्पर्धकांनी आपलं नाव कोरलं आहे.
बिग बॉस सीझन १५ची विजेती तेजस्वी प्रकाश नागिन ६ मालिकेत झळकली.
बिग बॉस सीझन १४ची विजेती रुबिना दिलैकने अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. लवकरच ती आई होणार आहे.
दिपिका कक्कर बिग बॉस १२ची विजेती ठरली होती. सध्या दिपिका मदरहुड एन्जॉय करतेय.
बिग बॉस सीझन ११ च्या विजेत्या ठरलेल्या शिल्पा शिंदेचे करिअर संपलं आहे.
गौहर खानने बिग बॉस सीझन १०ची ट्रॉफि जिंकली होती. अलिकडेच ती एक गोंडस बाळाची आई झाली आहे.
उर्वशी ढोलकियाने बिग बॉस ६चं विजेतपद पटकावलं होतं. सध्या ती तिच्या आगमी प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे.
श्वेता तिवारी ही बिग बॉसच्या इतिहासातील पहिली महिला विजेती स्पर्धक होती. श्वेता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे.
क्लिक करा