Tap to Read ➤

BIGG BOSS चं घर गाजवणाऱ्या 'या' हॉट अभिनेत्रीला ओळखलंत का?

सलमान खानचा बिग बॉस हा रिअँलिटी शो गेल्या काही वर्षांत भरपूर लोकप्रिय झाला
बिग बॉस १३ मध्ये एका 'सुपरहॉट' सेलिब्रिटीने घर गाजवलं होतं अन् आताही ती सोशल मीडिया गाजवतेय
ही हॉट & बोल्ड अभिनेत्री म्हणजे हिंदी मालिकांमधील ओळखीचा चेहरा असलेली माहिरा शर्मा...
माहिराचं नाव बिग बॉस मध्ये पारस छाबराशी जोडलं गेलं होतं, पण आता ती बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे
माहिराने काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये केलेल्या या फोटोशूटला चाहत्यांची तुफान पसंती मिळत आहे
बिग बॉस सोबतच कुंडली भाग्य, नागिन या मालिकांतून माहिरा शर्माने चाहत्यांकडून चांगलीच वाहवा मिळवली
क्लिक करा