Tap to Read ➤
सई लोकुरचं 'बेबी शॉवर'!
'बिग बॉस' फेम सई लोकूर लवकरच होणार आई
सई लोकुर म्हटलं की आठवतं बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व
या पर्वात सई, मेघा धाडे आणि शर्मिष्ठा या त्रिकुटाची मैत्री खूप चर्चेत होती
तर आता सर्वांची लाडकी सई लवकरच आई होणार आहे
तिचं नुकतंच बेबी शॉवर पार पडलं
याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत
क्लिक करा