Tap to Read ➤
हॉटनेसच्या बाबतील बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर!
मीरा अभिनयाबरोबरच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.
'बिग बॉस मराठी'मधून मीरा जगन्नाथ प्रसिद्धीझोतात आली.
मीरा अभिनयाबरोबरच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.
अनेकदा मीरा तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने शॉर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केल्याचं दिसत आहे.
मीराने फोटोसाठी हॉट पोझही दिल्या आहेत.
तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा