Tap to Read ➤
रुबिना डिलैकचं 'मोरनी' फोटोशूट
रुबिना डिलैकने हिरव्या रंगाच्या गाउनमध्ये केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
रुबिना डिलैक ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
रुबिना डिलैक सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते
रुबिना डिलैकने हिरव्या रंगातील गाउनमध्ये केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
रुबिना डिलैकचं फोटोशूट पाहून अनेकांनी मोरनी अशी कमेंट केली आहे
रुबिना डिलैकने बिग बॉस हिंदीच्या १४ व्या सीझनचं विजेतेपद पटकावलं होतं
रुबिना डिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला या दोघांनी २०२३ मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला
क्लिक करा