Tap to Read ➤

अंकिता लोखंडे-विकी जैनला होणार जुळी मुलं?; अभिनेत्री म्हणते...

"मला नेहमीच एक मुलगी..."; अंकिता लोखंडेंने व्यक्त केली इच्छा
पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनची बिग बॉस 17 मुळे जोरदार चर्चा रंगली आहे.
लाईव्ह स्ट्रीममध्ये सनी आर्यने घरातील सदस्यांना त्यांच्या भविष्याबाबत सांगितलं आहे.
अंकिताने देखील सनीला तिच्या भविष्याबाबत विचारलं, येणारं वर्ष कसं असेल असा प्रश्न विचारला.
"पुढचं वर्ष खूप शुभ असणार आहे. जर तुम्ही मुलांचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला मुलगी होऊ शकते."
"एका मोठ्या प्रोजेक्टसाठी तुझ्याशी संपर्क साधला जाईल" असं सनीने अभिनेत्रीला म्हटलं आहे.
स्वतःबद्दल जाणून घेतल्यानंतर अंकिता म्हणाली, "मला नेहमीच एक मुलगी हवी आहे."
जिग्नाने देखील ती फेस रीडिंग करत असल्याचं सांगत अंकिताला तिचं भविष्य सांगितलं आहे.
"तुम्ही 2025 मध्ये जुळ्या मुलांना जन्म द्याल" असं जिग्ना म्हणताच अंकिता खूप खूश झाली.
अंकिताने हे ऐकून "मला अनेकांनी सांगितलं की मला जुळी मुलं होतील पण मला मुलगी हवी आहे" अशी इच्छा व्यक्त केली.
क्लिक करा