Tap to Read ➤
बिग बॉसफेम आयेशा खानच्या स्टायलिश ब्लाऊजचे पाहा डिझाइन्स
साडीवर कशा पद्धतीने ब्लाऊज घालावं, याच्या काही टिप्स पाहिजे असतील तर बिगबॉस फेम आयेशा खानचे हे काही लूक पाहाच...
ब्लाऊज जर वेगळ्या पद्धतीने शिवलं तर साध्या साडीलाही अतिशय ग्लॅमरस लूक येऊ शकतो.
मल्टीकलर साडी असेल तर असं साडीतल्या एखाद्या रंगाचं सेक्विन ब्लाऊज छान दिसेल. सध्या हिवाळ्यात असे लांब बाह्यांचे ब्लाऊज ट्रेण्डमध्ये असतात.
प्लेन साडी आणि त्यावर डिझायनर ब्लाऊज हा लूकही खूप क्लास दिसतो.
सिल्कची किंवा कॉटनची नाजूक डिझाईन असणारी साडी असेल तर असं स्लिव्हलेस ब्लाऊज शिवा, स्टायलिश- मॉडर्न दिसाल.
कॉटनच्या साडीवर असं गोल गळ्याचं ब्लाऊज शिवलं तर नक्कीच डिसेंट लूक मिळतो.
क्लिक करा