Tap to Read ➤

केसात गजरा अन् नाकात नथ; लाल साडीत रुचिराचा पारंपरिक साज

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रुचिरा जाधव कायमच लाईमलाईटमध्ये असते.
'झी मराठी' वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने काम केलं आहे.
छोटा पडदा गाजवल्यानंतर आता रुचिरा रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बाबू' सिनेमाच्या माध्यमातून रुचिरा चाहत्यांच्या भेटीस येत आहे.
अलिकडेच ती 'ठरलं तर मग' या मालिकेत झळकली होती.
सोशल मीडियावर रुचिराचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.
ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स देत असते.
नुकतेच रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
लाल साडी, केसात मोगरा तसेच गळ्यात मोत्यांचे दागिने असा मराठमोळा साज तिने केला आहे.
क्लिक करा