Tap to Read ➤
जाळ अन् धुर संगटच
भूमी पेडणेकरचे फोटो चर्चेत!
भूमी पेडणेकर एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठमोळ्या भुमीनं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
अशातच भुमीनं खास फोटो पोस्ट केले आहेत.
तिने ब्राऊन रंगाचा ब्रालेट आणि मॅचिंग धोती आणि ओढणी कॅरी केली आहे.
यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
तिचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.
क्लिक करा