Tap to Read ➤
गुलाबी आँखें जो तेरी देखीं..
भूमी पेडणेकरचे सुंदर फोटो!
आपल्या सहज सुंदर अभिनयाने अभिनेत्री भूमी पेडणेकरनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
भूमी पेडणेकरचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे.
नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहात असते.
आताही तिने सुंदर फोटो शेअर केले आहेत.
तिचा हा लूक फारच क्लासी आहे.
तिचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.
भूमी अलिकडेच 'मेरे हजबंड की बीवी' या चित्रपटात झळकली होती.
क्लिक करा