Tap to Read ➤

भूमीच्या फोटोंवरून हटणार नाही नजर!

भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
भूमीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून तिची ओळख बनवली.
तिचा चाहता वर्ग मोठा असून भूमी सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतेच तिने काळ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत फोटोशूट केलं आहे.
लाँग स्लीव्ह्सचा ब्लाऊज घालत तिने हटके फॅशन केली आहे.
भूमीच्या गळ्यातील मोत्यांच्या दागिन्याने लक्ष वेधून घेतलं आहे.
भूमीचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे.
क्लिक करा