Tap to Read ➤
कुंजवनाची सुंदर राणी..!
भार्गवी चिरमुलेचे पारंपारिक फोटोशूट चर्चेत आले आहे.
भार्गवी चिरमुले हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.
अनेक मराठी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये आपण तिचा अभिनय पाहिला आहेच.
सध्या मात्र चर्चा भार्गवीच्या नव्या फोटोशूटची आहे.
या नव्या फोटोशूटमध्ये भार्गवीने पारंपारिक लूक केला आहे.
तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
क्लिक करा