Tap to Read ➤
भाग्यश्री मोटेचा क्लासी लूक, नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
भाग्यश्री मोटेने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
मराठमोळी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.
भाग्यश्री मोटे सध्या काम करताना दिसली नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.
भाग्यश्री मोटेने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने शर्ट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
ती 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटात झळकली आहे. तसेच तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही तिने काम केले आहे.
क्लिक करा