Tap to Read ➤
निरभ्र आकाशाखाली बागडणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?
एका मराठी अभिनेत्रीने मोकळ्या आकाशाखाली सुंदर फोटोशूट केलंय
एका मराठी अभिनेत्रीने संध्याकाळसमयी मोकळ्या आकाशाखाली खास फोटोशूट केलंय
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे भाग्यश्री लिमये
भाग्यश्री लिमयेने समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट सध्या चांगलंच व्हायरल झालंय
भाग्यश्रीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे
भाग्यश्री सध्या भाडिपासोबत कांदेपोहे या सिरीजमध्ये काम करतेय
भाग्यश्रीने घाडगे अँड सून मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलेलं
क्लिक करा