Tap to Read ➤

बॉस माझी लाडाची!

भाग्यश्री लिमयेचा बॉसी लूक चर्चेत
मोकळे केस, गोल्डन इयररिंग्स आणि वेस्टर्न आऊटफिट
ब्लॅक वेस्टर्न ड्रेसमध्ये भाग्यश्री एकदम क्लासी दिसत आहे
यात तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
I dont care I love it असं कॅप्शन तिने दिलं आहे
नुकतीच भाग्यश्री दुबई ट्रीपवर जाऊन आली
तिथल्या बोल्ड फोटोंनीही तिने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता
क्लिक करा