Tap to Read ➤

बीच , पिझ्झा अन् भाग्यश्रीचं बिकिनी फोटोशूट

भाग्यश्री लिमयेच्या फोटोंनी वेधलं लक्ष
भाडिपाच्या कांदे पोहे एपिसोडमुळे भाग्यश्री चर्चेत असते
मुंज्या या सुपरहिट हिंदी सिनेमातही दिसली
भाग्यश्री नुकतंच दुबई ट्रीपवरुन परत आली
बीचवर पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खाताना तिने फोटो शेअर केलेत
ब्लॅक बिकिनी स्टाईल आऊटफिटमध्ये ती बोल्ड आणि तितकीच क्युटही दिसते
भाग्यश्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत
क्लिक करा