Tap to Read ➤
सादगी में ही सुंदरता..
तन्वी मुंडलेचं फोटोशूट चर्चेत येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले.
सध्या तन्वी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत कावेरी ही भूमिका साकारत आहे.
'पाहिले न मी तुला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली तन्वी मुंडले सध्या बरीच चर्चेत आहेत.
तन्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची असून तिने 'बाबा वर्धम्’ या नाटकाच्या ग्रुपमधून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
तन्वीने Bsc फिजिक्सची पदवी घेतली आहे.
तन्वी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
तिचा प्रत्येक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
क्लिक करा