Tap to Read ➤
लहान मुलांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
चिमुकल्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची माहिती, जाणून घ्या, मुलांना कधी द्यायचं दूध
दूध हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
दुधात कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी असतं.
जर बाळ सहा महिन्यांचं असेल तर दर दोन तासांनी त्याला दूध पाजायला हवं.
लहान मुलांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ ही रात्री झोपण्याआधी आहे.
शरीर रात्री काही हालचाल करत नाही, ज्यामुळे शरीराला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळतं.
क्लिक करा