Tap to Read ➤

लिंबाची फाेड जेवणात हवीच, पाहा ८ फायदे...

काहीजणांना रोजच्या जेवणांत डाळ, भाजी, आमटीवर लिंबू पिळून खाण्याची सवय असते, पाहा त्याचे अनोखे फायदे...
आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील लिंबाचा रस फायदेशीर असतो. यातील व्हिटॅमिन 'सी' त्वचेसाठी फार उपयुक्त असते.
लिंबाच्या रसाचा समावेश रोजच्या जेवणांत केल्यास वजन कमी करण्यास अधिक मदत होते.
पचनसंस्थेचे कार्य सुरळीत पद्धतीने चालण्यासाठी रोजच्या जेवणांत लिंबाचा रस घेणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबाचा रस शरीराला थंडावा मिळवून देतो.
लिंबू व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी हे दोन पोषक घटक खूप फायदेशीर असतात.
यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
लिंबाच्या रसामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास मदत होते.
लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे घशाला होणाऱ्या संसर्गापासून बचाव केला जातो.
क्लिक करा