Tap to Read ➤
पाण्यात हळद आणि तूप टाकून प्यायल्यास काय होतं?
हळद आणि तुपात अनेक पोषक तत्व असतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देतात.
अनेक हेल्थ एक्सपर्ट रोज सकाळी पाण्यात हळद आणि तूप टाकून पिण्याचा सल्ला देतात.
जर रोज सकाळी उपाशीपोटी पाण्यात हळद आणि तूप टाकून प्यायल्यास त्वचा हेल्दी राहते. तसेच त्वचा चमकदार दिसते.
हळद आणि तूप पाण्यात टाकून प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो.
महिलांसाठी हळद आणि तूप टाकलेलं पाणी पिणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. यानं हाडं मजबूत होतात.
हळद आणि तूप टाकलेलं पाणी प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण दोन्ही गोष्टींनी चरबी कमी होते.
रोज हळद आणि तूप टाकलेलं पाणी प्याल पचनक्रिया मजबूत होते. पोटासंबंधी समस्या दूर होतात.
मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी हळद आणि तूप टाकलेलं पाणी पिऊ शकता. यानं भरपूर कॅलरी बर्न होतात.
हळद आणि तूप टाकलेलं पाणी पिण्याआधी एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या. कारण काही आजार असेल तर समस्या होऊ शकते.
क्लिक करा