गुळाचा चहा प्याल तर चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील दूर

अनेक जण साखरेच्या चहाऐवजी गुळाच्या चहाला पसंती देतांना दिसत आहेत. 

सध्या अनेक जण साखरेला पर्याय म्हणून गुळाकडे पाहतात. त्यामुळे अनेक पदार्थांमध्ये साखरेची जागा आता गुळाने घेतली आहे.

अनेक जण साखरेच्या चहाऐवजी गुळाच्या चहाला पसंती देतांना दिसत आहेत. अगदी चहाच्या टपरीवरही गुळाचा चहा सबद मिळतोय.

गुळाचा चहा पिण्याचे काही फायदे आहेत. ते फायदे कोणते ते पाहुयात.

गुळाचा चहा प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. गुळामुळे शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज कमी होतात. 

गुळाच्या चहामुळे शरीरातील मेटाबॉलिजमची प्रक्रिया सुधारते. ज्यामुळे शरीरातील अन्नपचन व्यवस्थित होतं.

जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर गुळाचा चहा एक नैसर्गिक उपाय आहे. या चहामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

चेहऱ्यावर डाग, ब्लॅकहेड्स असतील तर गुळाच्या चहामुळे या समस्या दूर होतात.

चिमूटभर बेकिंग सोडा वापरा अन् दूर करा अनेक समस्या

Click Here