Tap to Read ➤
ब्लॅक टी की ब्लॅक कॉफी.... कशाने करायची दिवसाची सुरुवात?
सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला चहा प्यायला आवडतं की कॉफी?
वाफाळलेला चहा आणि कॉफीने अनेकांच्या दिवसांची सुरुवात होते.
काहींना ब्लॅक टी आवडते तर काही लोक ब्लॅक कॉफी पिणं पसंत करतात.
ब्लॅक कॉफीच्या तुलनेत ब्लॅक टी ही शरीरासाठी फायदेशीर आहे, त्यात पोषक तत्व जास्त असतात.
ब्लॅक टीमध्ये कॅफिन कमी असतं, त्यामुळे ती हृदयासाठी, आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी हे दोन्ही कमी पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.
क्लिक करा