Tap to Read ➤

निळ्या साडीतले मोहक सौंदर्य: दसऱ्याला करू शकता असे ७ मराठी लूक

शांतता, अथांग याचं प्रतिक म्हणजे निळा रंग. नवरात्रीच्या आजच्या चौथ्या माळेचा हा सुंदर रंग- थेट मनाला भिडणारा...
अभिनेत्री काजोल हिनेही निळ्या रंगातल्या साडीतले तिचे सुंदर फोटो सकाळीच सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
दसऱ्याच्या दिवशी मराठी लूक करण्याची इच्छा असेल तर अभिनेत्रींचे हे काही सुंदर लूक बघा...
निळीशार पैठणी आणि त्यावर पारंपरिक मराठी दागिने घालणाऱ्या श्रद्धाचा हा थाटच वेगळा...
ट्रॅडिशन विथ फॅशन असं काही करायचं असेल तर जान्हवीचा हा लूक पाहा...
निळी बनारसी आणि त्यावर ठसठशीत नथ- प्रिया बापटचा हा लूकही अगदीच ट्रेण्डी आहे...
सुंदर निळी साडी, नाकात नथ आणि गळ्यात चोकर... एवढंच केलं तरी बघा किती सुंदर दिसतेय सायली
निळ्या खण साडीचा थाटच वेगळा, त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घातली की नक्कीच चारचौघीत उठून दिसाल.
क्लिक करा