Tap to Read ➤
'मिस्ट्री गर्ल' काव्या मारनचे Beautiful फोटो
सनरायझर्स हैदराबादची मॅच म्हटली की कॅमेरा लेन्स ही काव्या मारनकडे वळायलाच हवी...
Your browser doesn't support HTML5 video.
आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कामगिरीपेक्षा काव्या मारनची चर्चा अधिक रंगते
Your browser doesn't support HTML5 video.
काव्या मारन ही सन नेटवर्कची मालक कलानिथी मारन यांची मुलगी आहे.
आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद आणि दक्षिण आफ्रिका लीगमधील सनरायझर्स इस्टर्न कॅपची सह-मालक आहे.
दक्षिण आफ्रिका लीगमध्ये तर एका चाहत्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली होती
काव्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा २०१८ मध्ये दिसून आली होती. तिने चेन्नईमध्ये MBA केले आहे
आयपीएल सामन्यांदरम्यान, चाहते काव्याबद्दल उत्सुक असतात. चाहत्यांनी तिला आयपीएलचा 'क्रश' मानले आहे.
आयपीएल दरम्यान काव्या पहिल्यांदा कॅमेऱ्यांच्या नजरेत आली तेव्हा तिला 'मिस्ट्री गर्ल' म्हणून संबोधले गेले
काव्या मारनच्या एकूण मालमत्तेबाबत विचारत असाल तर ती २५० कोटींची मालकिण आहे.
६ ऑगस्ट १९९२ मध्ये चेन्नईतील तिचा जन्म, ती आता ३१ वर्षांची आहे.
क्लिक करा