हिमाचलमधील सुंदर
हिल स्टेशन्स

हिमाचल प्रदेश नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे.

हिमाचल प्रदेश नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. येथील हिल स्टेशन्स तुम्हाला मंत्रमुग्ध करतील.

शिमला : इथल्या राजधानी शहर, मॉल रोड आणि रिजला नक्की भेट द्या आणि इथल्या ऐतिहासिक इमारती बघा. 

मनाली : या ठिकाणी रोहतांग पासला भेट देऊन, सोलांग व्हॅलीमध्ये साहसी खेळांचा आनंद घ्या. 

धर्मशाला : या ठिकाणी दलाई लामा यांचे निवासस्थान, मॅक्लोडगंज आणि नोरबुलिंग्का एक्सप्लोर करा.

डलहौसी : या ठिकाणी ब्रिटिश काळाची झलक, खज्जियारच्या 'मिनी स्वित्झर्लंड'चा अनुभव घ्या. 

कसौली : या ठिकाणी आरामदायी वातावरण, गिल्बर्ट ट्रेलवर चालत निसर्गाचा आनंद घ्या.

कुल्लू : या ठिकाणी पाईन जंगलांमध्ये पार्वती व्हॅली एक्सप्लोर करा आणि राफ्टिंगचा थरार अनुभवा.

तीर्थन व्हॅली : स्वछ आणि शांत, तीर्थन व्हॅलीमध्ये ट्राउट मासेमारी आणि जंगल कॅम्पिंगचा अनुभव घ्या.

Click Here