Tap to Read ➤

पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा कुटणारे आघाडीचे 4 फलंदाज

ट्रॅविस हेडच्या नावे झाला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅटर ट्रॅविस हेड याने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय.
स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात ट्रॅविस हेड याने पॉवर प्लेमध्ये २२ चेंडूत ७३ धावा ठोकल्या.
एक नजर पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा कुटणाऱ्या टॉपच्या चा फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर
या यादीत आयर्लंडच्या स्टर्लिंग पॉल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने पॉवर प्लेमध्ये २५ चेंडूत ६७ धावा कुटल्या होत्या.
कॉलिन मुन्रोचाही या यादीत समावेश होतो. न्यूझीलंडच्या पॉवर हिटरनं २०१८ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पॉवर प्लेमध्ये २३ चेंडूत ६६ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकनं २०२३ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये २४ चेंडूत ६४ धावा कुटल्या होत्या.
क्लिक करा