Tap to Read ➤

बँकेत जमा करता पैसे तर, जाणून घ्या नियम; अन्यथा होईल नुकसान

पैसे जमा करण्यासाठी बँक सर्वात सुरक्षित जागा मानली जाते.
पैसे जमा करण्यासाठी बँक सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. परंतु रिकरिंग डिपॉझिटसाठी काही नियम आहेत आणि ते जाणून घेणं आवश्यक आहे.
रिकरिंग डिपॉझिट तुम्ही बँकेसोबतच पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करू शकतात. कुठेही खातं सुरू केलं तरी दोन्हींचा नियम एकच आहे.
रिकरिंग डिपॉझिटमधून कमाई केल्यास तुम्हाला इन्कम टॅक्सचा हा नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला नियम माहित नसेल तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की यासाठी तुम्हाला टॅक्सची नोटिसही येऊ शकते.
तुमची आरडी स्कीममधील व्याजाद्वारे होणारी कमाई टॅक्सच्या कक्षेत येईल.
१० हजारांपेक्षा अधिक कमाई व्याजाद्वारे करत असाल तर त्यावर टीडीएस कापला जातो.
ज्यांचं पॅनकार्ड अॅक्टिव्ह आहे त्यांना १० टक्के टीडीएस द्यावा लागतो. ज्यांच्याकडे पॅन नाही त्यांना २० टक्के टीडीएस द्यावा लागतो.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही १० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या स्कीममध्ये पैसे जमा करण्यासाठी कोणती कमाल मर्यादा नाही.
क्लिक करा