Tap to Read ➤

'बंदिश बँडिट्स'मधील बोल्ड अन् ब्यूटिफूल तमन्ना

बंदिश बँडिट्स वेबसीरिजमधील सर्वांची लाडकी तमन्ना रिअल लाइफमध्येही आहे खूपच ग्लॅमरस
'बंदिश बँडिट्स' वेबसीरिजमध्ये तमन्नाची भूमिका साकारलीय अभिनेत्री श्रेया चौधरीने
श्रेया चौधरीने 'बंदिश बँडिट्स'च्या पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांचं मन जिंकलंय
'बंदिश बँडिट्स'च्या दुसऱ्या सीझनमध्येही श्रेया चौधरीने जबरदस्त अभिनय केलाय
'बंदिश बँडिट्स'मध्ये श्रेया आणि अभिनेता रित्विक भौमिक यांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस उतरली होती
'बंदिश बँडिट्स'मधील तमन्ना रिअल लाइफमध्येही बोल्ड आणि ब्यूटिफूल आहे
श्रेया रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
क्लिक करा