Tap to Read ➤
तमन्ना भाटिया लग्न कधी करणार?
तमन्ना भाटिया ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
तमन्ना भाटिया ही बॉलिवूड आणि साउथमधील प्रसिद्घ अभिनेत्री
तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशीपमध्ये आहे
तमन्ना भाटिया आणि विजय लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे
तमन्ना भाटिया आणि विजय २०२५ मध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जातंय
लग्नानंतर मुंबईत स्वतःचं घर असावं या हेतूने दोघेही सध्या घराच्या शोधात आहेत
एकदा घराचं फायनल झाल्यावर तमन्ना आणि विजय एकमेकांशी पुढील वर्षी अर्थात २०२५ ला लग्न करतील असं बोललं जातंय
क्लिक करा