Tap to Read ➤

बच्चन कुटुंबाची होळी!

नव्या नवेलीने शेअर केले Photos
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने धुळवड साजरी करतानाचे खास फोटो शेअर केले आहेत
आई श्वेता नंदाच्या मांडीवर बसूनही तिने क्युट फोटो शेअर केला आहे
तसंच घरी बनवलेल्या खास खाद्यपदार्थांचा फोटोही तिने पोस्ट केला आहे
आजी आजोबांसोबत ती मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे
या फोटोंमध्ये जया बच्चन यांचा पहिल्यांदाच मस्ती मूड दिसून येतोय
क्लिक करा