Tap to Read ➤

वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ची रिलीज डेट लॉक

वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाची रिलीज डेट आज जाहीर झालीय
वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे
'बेबी जॉन' सिनेमात वरुण धवन तगडी मारधाड करतान दिसणार आहे
'बेबी जॉन'ची रिलीज डेट लॉक झाली असून सिनेमा ख्रिसमस २०२४ अर्थात २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे
'बेबी जॉन' सिनेमाची निर्मिती शाहरुखच्या जवानचा दिग्दर्शक अॅटलीने केली आहे
'बेबी जॉन' सिनेमात वरुणसोबत कीर्थी सुरेश अभिनेत्री म्हणून प्रमुख भूमिकेत आहे
'बेबी जॉन' सिनेमात वरुण धवन, राजपाल यादव, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव प्रमुख भूमिकेत आहे
क्लिक करा