Tap to Read ➤

बबन चित्रटातील अभिनेत्री आठवतेय? पाहा गायत्रीचे Unseen फोटो

बबन या चित्रपटातून गायत्री जाधव ही प्रकाशझोतात आली होती.
भाऊराव कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला बबन हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटाच्या माध्यमातून गायत्री ही प्रसिद्धी झोतात आली होती.
आपल्या मैत्रिणीसोबत रस्त्यानं जाताना दिग्दर्शकांनी गायत्रीला पाहिलं आणि तिची नायिका म्हणून निवड करण्यात आली.
यानंतर तिच्या आईवडिलांनी भाऊसाहेब शिंदे यांच्याबद्दल माहिती घेतली आणि त्यानंतर तिला अभिनयाची परवानगी दिली.
ती एक बास्केटबॉल प्लेअर आहे आणि खेळाकडे ओढा असल्यानं ती यापूर्वी अभिनय क्षेत्राकडे वळली नव्हती.
चित्रीकरणापूर्वी अभिनयाचं वर्कशॉप घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपली कॅमेराची भीती गेल्याचं तिनं सांगितलं होतं.
गायत्री ही मूळ पुण्याची आहे.
तिनं राजकुमार या चित्रपटातही अभिनय साकारला होता. युट्यूबच्या माध्यमातून तो चित्रपट प्रदर्शित झाला होता.
२०२० मध्ये गायत्रीनं देवेंद्र मुरकुटे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
क्लिक करा