Tap to Read ➤
राजस्थानी छोरी! IPL 2023 मध्ये सर्वांवर भारी
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ग्लॅमर्सची फोडणी चांगलीच तडतडताना दिसतेय. नव्या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगतेय...
आयपीएल म्हटलं की ग्लॅमर आलंच. त्यात कॅमेरामन लाईव्ह मॅचमध्ये सुंदर चेहऱ्यांना टिपण्याचं काम चोख बजावतात
आयपीएलमध्ये अनेक नवीन ग्लॅमर चेहरे पाहायला मिळत आहेत आणि त्यात राजस्थानी छोरीची जोरदार चर्चा रंगलीय
आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स यांनी विजय मिळवले आहेत
RCB vs MI सामन्यात विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या फटकेबाजीने मंत्रमुग्ध केले, पण चर्चा रंगलीय आयूषीची
मंदीरा बेदी, मयांती लँगर, संजना गणेसन आदी स्पोर्ट्स अँकरने अनेकांचा मनावर आधिराज्य गाजवले आहे
त्यात आता आयूषी शेखावतची भर पडली आहे. मुळची राजस्थानची असलेली आयूषी स्टार स्पोर्ट्सची अँकर आहे
यापूर्वी आयूषीने अनेक मीडिया चॅनेलवर अँकरची भूमिका पार पाडली आहे, सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत
क्लिक करा