Tap to Read ➤

प्रवेशद्वारावर 'हनुमान अन् गरुड'

अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या लय भारी प्रवेशद्वार
अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्णत्वास येत असून प्रवेशद्वाराचे फोटो समोर आले आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर जय हनुमान आणि गरुडाची सुबक मूर्ती बसवण्यात आल्या आहेत
या मूर्तीसह गजराज हत्ती आणि सिंहाचाही सुंदर मूर्ती प्रवेशद्वारावर दिसून येईल
देशाच्या मानचिन्हावर असलेल्या सिंहाची ही सुबक मूर्ती मंदिर परिसरात लक्ष वेधून घेते
राजस्थानी दगडात या मूर्तीचं कोरीव काम करण्यात आलं असून मूर्ती आकर्षक दिसत आहेत
अयोध्येत हे भव्य-दिव्य मंदिर उभारलं असून देशभरातून रामभक्त येथे दर्शनासाठी येणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते २२ जानेवारी रोजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे
क्लिक करा