Tap to Read ➤

Avneet Kaurचा कूल लूक

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आलेत
टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर.
अवनीत कौर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. देसी असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.
आताही अवनीतने लंडनमधील तिचे कूल लूक चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
अवनीतच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
यावेळी अवनीतने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना वेड लावले आहे.
अवनीत कौरच्या या फोटोशूटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
क्लिक करा