Tap to Read ➤

मल्टीकलर आउटफिटमध्ये अवनीत कौर दिसली ग्लॅमरस

अभिनेत्री अवनित कौर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनित कौर.
अवनित सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच अवनित कौरने मल्टिकलर आउटफिटमध्ये फोटोशूट केलंय.
मल्टीकलर अनारकलीवर अवनितने कानात झुमके घातले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.
अवनितने हटके पोझ देऊन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अवनित कौरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा