Tap to Read ➤
अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
नव्या फोटोशूटमध्ये अवनीत कौर अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून तिची स्टाइलही कमाल आहे.
अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती जे काही शेअर करते ते इंटरनेटवर येताच व्हायरल होते.
नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अवनीत कौर डिझायनर आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
नव्या फोटोशूटमध्ये अवनीत कौर अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून तिची स्टाइलही कमाल आहे.
अवनीत कौरचा हॉटनेस चाहत्यांना अवाक् करणारा आहे.
इतकेच नव्हे तर तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेसचीही चर्चा आहे.
पारंपरिक लूक असो, ग्लॅमरस स्टाईल असो किंवा बोल्ड अवतार असो, सोशल मीडियावर अवनीत कायमच लोकप्रिय होते.
क्लिक करा