Tap to Read ➤

परी हूँ मैं..! अवनीत कौरचा ग्लॅमरस लूक

अवनित कौरने शेअर केले खास फोटो
टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनित कौर.
अवनित सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे, ज्यात तिने ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केलाय.
यात अवनीत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
अवनीतने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
अवनीत कौरने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा