Tap to Read ➤

बोल्ड अँड ब्युटीफूल! २२ वर्षीय अभिनेत्री अवनीत कौरचं फोटोशूट चर्चेत

अवनीत कौर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध आहे.
अवनीत कौर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
अवनीत कौर ब्लॅक ड्रेसमधील फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिली आहे.
अवनीत कौरच्या या फोटोशूटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती.
मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे.
शेवटची ती ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली.
क्लिक करा