Tap to Read ➤

लंडनमध्ये 'डिनर डेट'? अवनीत कौरच्या फोटोंची चर्चा

Avneet Kaur Photos
अवनीत बॉलिवूडमधली उदयोन्मुख अभिनेत्री अन् फॅशन मॉडेल
सोशल मीडियावरील बोल्ड, बिनधास्त लूकमुळे कायम चर्चेत
ताज्या फोटोशूटमध्ये केला लंडनमधील डिनर पार्टीचा उल्लेख
हॉलिवूडच्या प्रसिद्ध पॅरामाऊंट पिक्चर्स स्टुडिओमध्ये केलं फोटोशूट
कॅप्शनमध्ये डिनरचा केलेल्या उल्लेखामुळे 'डिनर डेट'ची चर्चा
अवनीत कोणासोबत डिनर डेटला गेलीय? चाहत्यांना पडला प्रश्न
क्लिक करा