Tap to Read ➤

जिंगल बेल...! अवनीत कौरचं धमाल ख्रिसमस सेलिब्रेशन

परदेशात साजरा केला ख्रिसमस
सोशल मिडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री अवनीत कौर
अवनीत तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकने कायम लक्ष वेधून घेते
आज जगभरात ख्रिसमस साजरा होत असताना अवनीतने व्हिएतनाममध्ये सेलीब्रेशन केलं आहे
ब्लॅक स्कीन टाईट टॉप, ब्लॅक पँट आणि ब्राऊन लाँग बुट्स असा तिचा लूक आहे
अवनीतने ख्रिसमस ट्री जवळ पोज देत फोटोशूट केलं आहे
तिच्या फोटोंवर भरपूर लाईक्स, कमेंट्स आले आहेत
क्लिक करा