Tap to Read ➤
'बालिका वधू' मालिकेतील आनंदी आता दिसते खूप ग्लॅमरस
बालिका वधू फेम अविका गौर बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते.
छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू'मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अविका गौर खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.
अविकाचा झालेला मेकओव्हर तुम्हाला आकर्षित करेल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अविका गौर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
अविका गौर तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते.
बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळवून दिली.
क्लिक करा